Loading. Please wait.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION (2020-21)

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (२०२०-२१)


मुख्य पृष्ठ
जाहिरात
प्रश्नपत्रिका आराखडा
पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
प्रवाह चित्र
वेळापत्रक
AAA
Help Desk Toll Free No. : 1800-267-2233

दि. १३ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची निवडयादी व गुणयादी सोमवार दिनांक १४/०६/२०२१ रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. १० वी साठी NCERT नवी दिल्ली द्वितीय स्तर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. सदरच्या परिक्षेची दिनांक यथावकाश NCERT नवी दिल्ली व परिषदेचा संकेतस्थळावरून कळविण्यात येईल.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2020 बाबतच्या सूचना
प्रसिद्धी निवेदन :राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS) २०२०-२१ निवडयादी व निकालाबाबत.

प्रसिद्धी निवेदन : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. १० वी साठी NCERT द्वितीय स्तर परीक्षा पुढे ढकलण्या बाबत.

प्रसिद्धी निवेदन : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. १० वी साठी रविवार दिनांक १३/१२/२०२० रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतिम उत्तरसूचीबाबत.

जाहीर प्रकटन : NTS परीक्षा सन २०१९-२० (Stage-२) च्या राष्ट्रीयस्तर परीक्षेच्या दिनांकाबाबत.

जाहीर प्रकटन : NTS परीक्षा २०२०-२१ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्राबाबत.

जाहीर प्रकटन : NTS परीक्षा २०२०-२१ साठी online शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याच्या तारखातील बदलाबाबत.

जाहीर प्रकटन : NTS परीक्षा २०२०-२१ साठी online शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याच्या तारखातील बदलाबाबत.

प्रसिद्धी निवेदन :- राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS)२०२०-२१ शाळा नोंदणी करणे व ऑनलाईन विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे भरण्याबाबत .

.


संपर्क
पत्ता :
आयुक्त (परीक्षा परिषद),
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, आंबेडकर मार्ग ,पुणे ४११००१

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२३०६६ /६७

ई-मेल :
nts.msce@gmail.com